google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

१९ जुलैपासून ‘गावं तिथे फोरम’ अभियान सुरू! भद्रावतीत होणार भव्य सर्वसाधारण बैठक

भद्रावती : भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया ची “सर्वसाधारण बैठक” रविवार दिनांक १९ जुलै ला भद्रावती येथे आयोजित करन्यात आली आहे.
भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान अय्युबभाई कच्छी यांचे प्रमुख ऊपस्थितीत ही बैठक संपन्न होनार आहे.

 

या बैठकीला संंपुर्ण कोअर कमेटी – राष्ट्रीय युवा अध्यक्ष अरशदभाई कच्छी, राष्ट्रीय प्रसिद्धि प्रमुख शोएबभाई कच्छी, केंद्रीय महानगर अध्यक्ष देवेंद्र हिंगोरानी, राष्ट्रीय महासचिव सफीरुद्दीन ख्वाजा, चंद्रपुर गडचिरोली निरीक्षक दिनेश मिश्राजी, केंद्रीय सदस्य नागेन्द्र चटपल्लीवार, चंद्रपुर महानगर अध्यक्ष जुनैद खान, चिमुर तालुका अध्यक्ष दयाराम टेंभुर्णे, चिमुर शहर अध्यक्ष प्रवीण माटेटवार व वरोरा तालुका अध्यक्ष अभिषेक भागडे, भद्रावती महिला तालुका अध्यक्षा जया मुकेश मेश्राम, भद्रावती महिला शहर अध्यक्षा विभा मदन बेहरे, भद्रावती महिला शहर उपाध्यक्षा वंदना ऊईके ई.ची ऊपस्थिती लाभनार आहे.

 

तरि संंपुर्ण नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांनी या महत्वपूर्ण बैठकीला वेळेवर ऊपस्थित राहुन वेळेची बचत करावी.

Share
Back to top button