google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया तर्फे जनहितच्या समस्या बाबत चर्चा

चंद्रपुर महाराष्ट्र :- भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया च्या मुख्य कार्यालय येथे जनते वर होता असलेल्या अन्याय च्या विरोधात आक्रमक भुमिका घेण्या करीता आणी सर्व सामान्य नागरीक काच्या हित राखुन मां, अय्युब भाई कच्छी राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया यांच्या नेतृत्वात संविधानच्या अधिन राहुन जनहितैषी योजना,राबविन्यात येणार आहे या करिता दिनांक 25/3/2026 रोजी मुख्य कार्यालय कोतवाली वार्ड चंद्रपुर येथे तातडीची सभा घेऊण,,या मुद्दया सहविस्तार चर्चा करण्यात येणार आहे,, (१) चंद्रपुर सिएसटी पि एस मध्ये होणारा महाभ्रष्टाचारा ची स्कोर चौकशी करने बाबत राज्य सरकार ला निवेदन सादर करने तसेच चंद्रपुर महानगर पालिका च्या माध्यमातुन शहराच्या विकासा बाबत निवेदन, जि एम सी शासकीय रूग्णालय चंद्रपुर येथे जनते वर होत असलेल्या रुग्ण सेवेत होत असलेल्या दिरागाई दुरुस्त करने बाबत, अधिष्ठाता (डिन) तथा जिल्हा शल्य चिकित्सक चंद्रपुर याना निवेदन देते व समस्या चे सामाधान करने,जिल्हाअधिकारी कार्यलय चंद्रपुर अन्तर्गत येणारी समस्या बाबत चर्चो करुन निवेदन देने महानगरपालिका कमिश्नर चंद्रपुर शहर याना जन्म प्रमाणपत्र मध्ये नाव दुरस्ती करुन देण्याबाबत तरतुद असुन सुध्दा ना हक़ नागरिकाना या विभागा तफें त्रास देऊन पैश्याची पिळवनुक करण्यात येत आहे हे थाऺबवण्याची गरज आहे या बाबत निवेदन देने,आणी पोलीस विभागा द्वारा जनतेवर दहशत निर्माण करण्याचे कार्य जोमणे चालु आहे,, प्रत्येक थानाध्यक्ष डोळेझाक ची भुमिका घेण्यात येत आहे,वाहतुक पोलीस शाखा चंद्रपुर पाइंट वर तैनात पुलिस कर्मी ना हक़ चालान करतात आणी नागरीकानी विरोध केला तर शासकीय कामात अळथळा निर्माण केला आहे बिनबुडा चे आरोप करतात, जर ईतर पत्रकार यानी विचारना केली तर अशब्दाचा वापर वाहतुक पोलीस करता हि गंभीर बाब आहे या बाबत पोलीस अधिक्षक साहेब चंद्रपुर याना निवेदन देने,आहे अनेक,प्रश्न आहे,या बाबत जनते चे समाधान करने गरजेचे आहे आणी जुगार अड्डा चालविनारा वर कठोर कार्रवाई करुनद्या व समस्त सटापटी केन्द्र त्वरित कार्रवाई करुन बंद करावे,, भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया जनतेच्या हका साठी सड़क ते सरकार दरबारी,जन आंदोलन करणार, अशी भुमिका घेण्यात येत आहे असे एका पत्र का द्वारे मां, अय्युब भाई कच्छी यानी कळविले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button