चिन्ह मिळाल्याने बाळासाहेबांची शिवसेना चंद्रपूर तर्फे मिठाई वाटप

आज दिनांक 17 /02/2023 ला केंद्रीय निवडणूक आयोगाने खरी शिवसेना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला, त्यामुळे बाळासाहेबाला नजरेतील शिवसेना तयार करण्यासाठी जे बंड केला आज त्या बंडाला यशस्वी स्वरूप प्राप्त झालं. त्यानिमित्त चंद्रपूर बाळासाहेबांची शिवसेना तर्फे विदर्भ शिवसेनेचे नेते किरण पांडव यांचा आदेशाने येथिल तुकूम कार्यालयामध्ये शिवसेना चंद्रपूर जिल्हा सहसंपर्क प्रमुख बंडू हजारे यांच्या नेतृत्वात तसेच नितीन मत्ते शिवसेना जिल्हा प्रमुख.जे बाळासाहेबांच्या शिवसेनेला जे चिन्ह आणि शिवसेना हे नाव भेटलं! त्याचा जल्लोष म्हणून आज कार्यालयाच्या बाहेर फटाके पडून व मिठाई वाटप करुन जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुर्या अडबाले, चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी,अरविंद जी धीमान,राहुल जी मेश्राम, विशाल कावणे, योगेश मुरेकर अविनाश ओके अविनाश कोडमलवार राजू रायपुरे भगवानदास राय जितेंद्र सोमलकर अविनाश ओके अविनाश कोडमलवार राजू रायपुरे भगवानदास राय जितेंद्र सोमलकर व शिवसैनिक उपस्थित होते