वैद्यकीय अधिकाऱ्या विना धावतात 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका

सिरोंचा (गडचिरोली):- आरोग्य विभागाच्या अरख्यारित असलेल्या 108 क्रमांकाच्या रुग्नवाहिकेतून वैधकीय अधिकार्याविनाच रुग्णाना रुग्णालयात पोहोचवित आहे गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात व अहेरी उप जिल्हा रुग्णालयात पोहचन्यापूर्वीच अनेक रुग्णाचा जीव धोक्यात असते या कड़े आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आरोग्य विभागाची रुग्णाप्रति असलेली अनास्था दिसून येत आहे.
यात 108 क्रमांकाची रुग्णवाहिका हा एक उपक्रम आहे राज्य शासनाने गोर गरीब रुग्णाना योग्य व मोफत रुग्णसेवा मिडावी म्हणून अनेक योजना सुरु केल्या 108 रुग्णवाहिका सेवा गडचिरोली जिल्ह्यात 11 वर्षापूर्वी सुरु झाली.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील रुग्णवाहिका ही भंगार अवस्थेत आहे तसेच काही तालुकेतील रस्त्याँची अवस्था खुप वाइट असल्यामुळे जूनी रुग्णवाहिकेचा उपयोग सुरु आहे रुग्णवाहिका ही अत्यंत इमरजेंसी सेवेसाठी आहे परन्तु रुग्णवाहिकेतील Equipment बरोबर काम करत नाही तसेच इमरजेंसी मेडिसिन पण काही वेड़ा उपलब्ध नसतात रुग्ण नेताना रुग्णवाहिकेत मेडिसिन असल्यास डॉक्टर जर हजर नसतील तर रुग्ण कोणाच्या भरावश्यावर असणार मागच्या पाच महिन्यापासून सिरोंचा येथील 108 रुग्णवाहिका यात डॉक्टर आदित्य सपकाड यांची नियक्ति आहे पण लोकेशन सिरोंचा 108 रुग्णवाहिकेवर हजर राहत नाही तरीही DM डॉक्टर प्रदीप मड़ावी यांच्या संगमताने (बीन पागरी फुल अधिकारी) ही उपमा बरोबर ठरत आहे
Pilot (चालक) हे खजगी कंपनी कढून नियुक्ति केलेले आहे. त्यांना 8 तास आपली ड्यूटी करणे बंधनकारक असताना सर्व चालक 12-12 तास ड्यूटी करताना दिसत आहे पण डॉक्टर दिसत नाही जे 4 तास अतिरिक्त ड्यूटी चालक करतात त्यांना अधिकचा पगार देण्यात येते का? हा पण प्रश्न उपस्थित होतो