google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

चंद्रपूर येथे भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरमची तातडीची बैठक, जनहिताच्या मुद्द्यांवर महत्त्वाचे निर्णय

चंद्रपुर महाराष्ट्र:- भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया च्या मुख्य कार्यलय चंद्रपुर येथे दिनांक 25/3/2026- रोजी एक तातडीची सभा आयोजित करण्यात आली त्या सभेचे अध्यक्ष मा. अय्युब भाई कच्छी जी राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभले मा. शोएब कच्छी, अरशद कच्छी , सैफ शेख, अरबाज कच्छी, राहुल कुक्डपवार, शोएब बक्काली व ईतर मान्यवर उपस्थित होते या सभेत अनेकों जनहितैषी योजना तयार करून शासन दरबारी माडण्यात येणार असुन त्याबाबत चे मांगणी निवेदन तयार करण्यात आली आहे. आणी हे निवेदन संबंधित राज्य सरकार तसेच केन्द्र सरकार ला मां जिल्हाअधिकारी कार्यलय मार्फत मुख्यमंत्री तथा राष्ट्रपति व प्रधानमंत्री यांना वेळो वेळी सादर करणे आहे. तसेच भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया या संघटने ला वाढविन्याकरिता राष्ट्रीय स्तरावर आणी राज्य स्तरा वर तसेच जिल्हा स्तर वर पदा अधिकारी तसेच प्रतिनिधित्व नियुक्ति पत्र देउन नियुक्ति करण्याचे कार्य करणार आहे. हे सर्व ठराव या सभेत पारीत केले आहे असे मा. शोएब कच्छी राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया याऺनी मा. अय्युब भाई कच्छी राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्याच्या अध्यक्ष तथा जिल्हा प्रतिनिधि या पदावर कैसर खान आजम खान राहणार अहेरी यांची नियुक्ति केली आहे . गडचिरोली जिल्ह्याच्या अध्यक्ष असे नियुक्ति केले आहे असे या वेळी भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया तर्फै कळविले आहे .

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button